Paperless Branches in India: bank खातेदारांसाठी कामाची बातमी, reserve Bank of India ने (RBI) दिलेल्या सूचनांवर कामास सुरुवात झाल्यास bank च्या कामकाजात मोठे बदल होतील...
भारतीय reserve Bank ने (RBI) बुधवारी (27 July) ही सूचना दिली. Reserve Bank केने ‘क्लायमेट रिस्क and सस्टेनेबल फायनान्स’ या विषयावरील चर्चापत्रात सांगितले आहे की, हवामान बदलाचे प्रतिकूल होणारे परिणाम कमी करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींवर आधारित धोरण तयार करण्याचे ठरवले आहे.. यासाठी केंद्रीय bank जागतिक संस्था आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचांच्या अनुभवाचा फायदा घेतला जाईल. सर्व reserve Bank विनियमित घटकांसाठी (आरई) सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे तयार करून लागू केले जातील..
RBI ने प्रतिक्रियांची दिली मुदत...
Rbi ने ३० सप्टेंबरपर्यंत चर्चापत्रावरील प्रतिक्रीया बँकांना मागवलेल्या आहेत. यानुसार, res-पावत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्याय आणि माध्यमांचा विचार देखील केला जाऊ शकतो. इंडियन बँक्स असोसिएशन (RBA) शाश्वत वित्त क्षेत्रात ग्लोबल वॉर्मिंग जोखीम आणि क्षमता निर्माण करण्यावर एक कार्य विभाग स्थापन केला जाऊ शकतो, असे देखील सुचवण्यात आले.....
तज्ज्ञ काय म्हणतात ???
गाव खेड्यात अजूनही ग्रामीण नागरिकांना आधुनिक गोष्टींमधील म्हणजेच online payment तसेच इतर तत्सम online booking पर्याय बद्दल पुरेशी माहिती मिळालेली नाही. किंवा शिक्षणाअभावी त्यांना ते शक्य नाही,यामुळे ग्रामीण भागात ग्रीन ब्रॅंचेस शक्य होणार नाही...
सर्वच bank शाखांना ग्रीन ब्रँच म्हणजे विना कागद कामकाजात रूपांतरित करण्याचा प्रयत्न..
करण्यासाठी योजना तयार करण्यात येईल, असे चर्चापत्रात सांगितले आहे. “आरई बँकिंग (RE BANK PRECESS) प्रक्रिया पर्यावरणपूरक करून बँकेच्या कामकाजात कागदाचा वापर बंद होऊन बँकांचे ग्रीन ब्रँचमध्ये कायापालट करण्याचा विचार करू शकते,” असे यात म्हटले.....

إرسال تعليق