नवी दिल्ली: Aadhaar card हे भारतातील प्रत्येक नागरिकाची ओळख बनलेले आहे. ...प्रत्येक सरकारी कामासाठी तसेच भारतीय म्हणून ओळख दाखवण्यासाठी महत्वाचं मानलं जातं....
सध्याच्या काळात बनावट adhar card चा सुळसुळाट झाला असून. ..आधार बनवणाऱ्या UIDAI ने बनावट आधार कार्डांची ओळख पटवून रद्द करण्यास चालू केले आहे.. एका अहवालानुसार, UIDAI ने ६ लाखापेक्षा जास्त बनावट आधार कार्ड रद्द केलेले आहेत....
बनावट रद्द (Aadhaar card) केली असल्याची माहिती electronics आणि माहिती तंत्रज्ञान केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत बोलताना दिली.. UIDAI ने बनावट आधारच्या धोक्याचे निराकरण करण्यासाठी अनेक मोठी पावले उचलली आहेत,आधार कार्डमध्ये एक अतिरिक्त पडताळणी वैशिष्ट्य जोडले गेले आहे,, इथूनपुढे adhar पडताळणीसाठी चेहरा वापरण्यात येईल.. आजपर्यंत adhar पडताळणी फक्त फिंगरप्रिंट आणि डोळ्याच्या मदतीने केली जात होती....
Jaanewaari 2022 पर्यंत 1 website वर बंदी , 11 वेबसाइट्सना अशा सेवा देण्यापासूनबंदी घालण्यात आलेली आहे. .त्यांनी सांगितले कि अश्या वेबसाइट्सना नागरिकांची नावनोंदणी करण्याचे आणि बायोमेट्रिक माहितीमध्ये बदल करण्याचे किंवा नागरिकांचा mobile नंबर चालू (Aadhaar card जोडण्याचे अधिकार नाहीत... इथूनपुढे mobile नंबर, पत्ता आणि photo पर्यंत सर्व तपशील अपडेट करण्यासाठी नागरिकांना UIDAI च्या अधिकृत website तसेच अधिकृत आधार केंद्रांमध्ये जावे लागेल...
adhar card संबंधित सेवा देणार्या बेकायदेशीर वेबसाइट्सवरील प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की UIDAI ने अश्या वेबसाइट्सना नोटिसाही पाठवल्या आहेत...पुढे म्हणाले की UIDAI ने संबंधित वेबसाइट्सच्या मालकांना अशा प्रकारच्या अनधिकृत सेवा पुरवण्यापासून थांबण्यास नोटीस दिली आहे,, तसेच सेवा देणाऱ्यांना देखील अवज्ञा करणार्या वेबसाइट्स लगेच block करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत....

إرسال تعليق