Job Update ::- इथे आहे सरकारी नोकरीची संधी !! सविस्तर जाणून घ्या आणि लगेच अर्ज करा.....


 राष्ट्रीय आरोग्य अभियान,, Mumbai – येथे शहर कार्यक्र18 ते 38 म व्यवस्थापक आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक या पदांसाठी 111 जागेवर भरती सुरु झाली आहे...

MBBS आणि BDS झालेल्या उमेदवारांची वयोमर्यादा असून,.अर्जाची शेवटची तारीख हि 25 July म्हणजे सोमवार पर्यंत आहे.. म्हणून आजच अर्ज करा.. येथे पहा -तपशील 

भाभा अणू संशोधन केंद्र, Mumbai – येथे लघुलेखक,चालक आणि कार्यसहाय्यक या पदांसाठी 79 जागांवर भरती सुरु झालेली आहे,१०वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.., यात वयोमर्यादा ते 27 वर्ष अशी आहे,नोकरीचं ठिकाण हे मुंबई स्थित असेल.अर्जाची शेवटची तारीख 31 जुलै 2022 पर्यंतच आहे.. येथे पहा तपशील

सिटीझन credit  को-ऑपरेटिव्ह bank येथे प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी असोसिएट्स या पदांसाठी भरती सुरु झालेली आहे. शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवीधर किंवा CA, CS, ICWA, CFA, MBA, LLM, M.techa झालेलं आवश्यक आहे. Bank ने पदसंख्या अजून जाहीर सांगितलेली नाही.. या पदांकरिता वयाची अट प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी २० ते ३१ वर्ष आणि प्रोबेशनरी असोसिएट्स पदासाठी ३० ते २६ वर्ष अशी ठेवण्यात आलेली आहे.. तम्ही online पद्धतीने अर्ज करा..

 Maharashtra state को-ऑपरेटिव्ह bank लि. येथे व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक या पदांच्या एकूण 7 जागांसाठी भरती सुरु आहे. शिक्षण B.E/ B. Tech / Computer Engineering /IT किंवा MCA/ MSC Computer Science/ IT झालेले उमेदवार या जागांसाठी अर्ज करू शकतात.. या जागांसाठी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे व्यवस्थापक पदासाठी 45 वर्ष., सहव्यवस्थापक पदासाठी ४० वर्ष, सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी 30 वर्ष एवढी निशचित केलेली आहे, या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे.. त्यासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता -व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी bank लिमिटेड, Mumbai, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, ९, Maharashtra चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, Mumbai- 400001
या भरतीसाठी 12 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे मुदत 2 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे....

Post a Comment

Previous Post Next Post